Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

April 15, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

April 12, 2026

काँग्रेस पक्ष पुनर्बांधणीसाठी ‘संघटन सृजन अभियान’ सुरू – काँग्रेस निरीक्षक आमदार विनोद सुलतानपुरी…

April 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
Home»गुन्हेगारी»वाई पोलिसांनी केबल चोरणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या; एकुण 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत !
गुन्हेगारी

वाई पोलिसांनी केबल चोरणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या; एकुण 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

newsexpress18pune@gmail.comBy newsexpress18pune@gmail.comApril 7, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

(सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरी व इतर चोऱ्याची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे. आसरे गावात शेतकऱ्यांच्या केबल चोरीचा उलगडा समोर आला आहे. यामध्ये स्थानिक शेतकऱ्यांच्या सतर्कमुळे आणि वाई पोलिसांच्या कारवाईमुळे एका संशयितांला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात वाई पोलिसांना यश मिळाले आहे. अक्षय विलास गायकवाड (रा. वर्ण अंगापूर ता. सातारा) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. आसरे गावातील शेतकऱ्यांनी एका संशयितास केबल चोरी करताना पकडून ठेवण्याची माहिती वाई पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवुन आरोपीस ताब्यात घेतले आहे. चौकशी दरम्यान त्याने आकोशीं कोंडवली परिसरांत केबल चोरीची कबुली पोलिसांना त्यास वाहनांसह केबल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे तपास पथकांचे प्रमुख सुधीर वाळूंज श्रवण राठोड नितीन कदम हेमंत शिंदे इथापे तसेच पोलीस पाटील संदेश वैराट गणेश दराडे सचिन सणसत यांनी या चोरट्यांस पकडून वाई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास तपासी पथकांचे प्रमुख सुधीर वाळुंज करीत आहेत.*

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर – महापौर रवि लांडगे*
Next Article पारगांव (कारखाना) पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी! 1.80 लाखांचे 12 गहाळ झालेले मोबाईल मुळ मालकांना परत:- स.पो.नि. सचिन कांडगे!
newsexpress18pune@gmail.com
  • Website

Related Posts

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

April 15, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

April 12, 2026

काँग्रेस पक्ष पुनर्बांधणीसाठी ‘संघटन सृजन अभियान’ सुरू – काँग्रेस निरीक्षक आमदार विनोद सुलतानपुरी…

April 10, 2026

नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांनी फ क्षेत्रीय कार्यालय सभापती नसताना देखील गैरवापर केल्याने तातडीने कारवाई करा:- मारूती जाधव

April 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

January 13, 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

By newsexpress18pune@gmail.comApril 15, 20260

प्रतिनिधी :- परमेश्वर कांबळे *आपत्कालीन परिस्थितीसाठी वैद्यकीय विभागाची यंत्रणा सज्ज* *पिंपरी, दि. १५ एप्रिल २०२६*:…

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

April 12, 2026

काँग्रेस पक्ष पुनर्बांधणीसाठी ‘संघटन सृजन अभियान’ सुरू – काँग्रेस निरीक्षक आमदार विनोद सुलतानपुरी…

April 10, 2026

नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांनी फ क्षेत्रीय कार्यालय सभापती नसताना देखील गैरवापर केल्याने तातडीने कारवाई करा:- मारूती जाधव

April 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

NewsExpress18 हे वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देणारे आधुनिक डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय घडामोडींचे अपडेट्स 24x7 तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
निष्पक्ष, तपासलेली आणि सत्याधारित पत्रकारिता ही आमची कायमची ओळख आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या बातम्यांवर आमचा विशेष फोकस असतो.
वाचकांना माहितीदार बनवणे आणि समाजाला सकारात्मक दिशेने जागरूक करणे हे आमचे ध्येय आहे.
राजकारण, समाज, क्रीडा, तंत्रज्ञान, व्यवसाय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील बातम्या आम्ही कव्हर करतो.
NewsExpress18 — समस्या जिथे, गरुडझेप तिथे! तुमचा विश्वासू डिजिटल न्यूज साथीदार.

संपादक – श्रीनिवास माने
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021
New Comments
  • Michael Eubanks on One swallow does not make the spring
  • Ernest Baker on Persuasion is often more effectual than force
  • Carolyn Donnelly on Spieth in danger of missing cut
  • Carolyn Donnelly on Hibs and Ross County fans on final
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.