Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवळे गावात मोफत आरोग्य शिबिर संपन्न

April 16, 2026

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी वैजनाथ शिरसाट यांची निवड*

April 16, 2026

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

April 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जाणार की न्याय मिळणार? स्वीकृत नगरसेवकपदावर प्रश्नचिन्ह
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जाणार की न्याय मिळणार? स्वीकृत नगरसेवकपदावर प्रश्नचिन्ह

newsexpress18pune@gmail.comBy newsexpress18pune@gmail.comJanuary 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीने प्रचंड बहुमत मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली असली, तरी शहरातील जुन्या आणि निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसत आहे. विशेषतः स्वीकृत नगरसेवक पदांवर जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार का, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

महापालिका निवडणुकीत अनेक जुने कार्यकर्ते असूनही त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्याचप्रमाणे शहर कार्यकारिणीतही अनेक अनुभवी, तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्थान मिळाले नाही. आता सत्ता मिळाल्यानंतर किमान स्वीकृत नगरसेवकपदावर तरी या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल का, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहरात गेल्या अनेक वर्षांपासून नागरी समस्या सोडवण्यासाठी आंदोलनं, मोर्चे काढणारे कार्यकर्ते भाजपच्या माध्यमातून सक्रिय होते. या आंदोलनांदरम्यान काहींवर फौजदारी गुन्हेही दाखल झाले. मात्र, निवडणुकीच्या काळात ऐनवेळी पक्षात आलेल्या नव्या कार्यकर्त्यांना, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना संधी दिल्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. “नवे गडी, नवे राज्य” या धोरणामुळे आपल्याला पुन्हा एकदा डावलले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांत आहे.

चिंचवडचे आमदार शंकर जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे तसेच शहर नेतृत्वाची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वीकृत नगरसेवकपदावर आमदारांचे समर्थक, नव्याने आलेले चेहरे संधी मिळवणार की खरोखरच पक्षासाठी झटलेले जुने कार्यकर्ते निवडले जाणार, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

येत्या आठ-दहा दिवसांत महापौरपदाची घोषणा होणार असून, त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, पुन्हा एकदा केवळ संघटनात्मक कामांसाठी कार्यकर्त्यांनी “सतरंजी उचलायची” वेळ येणार का, की हातात काहीतरी पडणार, याची प्रतीक्षा शहरातील बहुतांश भाजप कार्यकर्ते करत आहेत.

 

महेश कुलकर्णी, अमोल थोरात, राजू दुर्गे, सचिन लांडगे, कुणाल लांडगे, सचिन काळभोर यांच्यासह अनेक जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार का, याकडे पिंपरी-चिंचवड शहराचे लक्ष लागले आहे. पक्ष नेतृत्व आणि सत्ताधारी आमदार कोणता निर्णय घेतात, यावर भाजपच्या अंतर्गत राजकारणाची दिशा ठरणार आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवसंतराव काळे पब्लिक स्कुलचे “प्रतिभा दर्शन” वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न्…
Next Article वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य महिला टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखा युनिट १ ची कामगिरी
newsexpress18pune@gmail.com
  • Website

Related Posts

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवळे गावात मोफत आरोग्य शिबिर संपन्न

April 16, 2026

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी वैजनाथ शिरसाट यांची निवड*

April 16, 2026

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

April 15, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

April 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

January 13, 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवळे गावात मोफत आरोग्य शिबिर संपन्न

By newsexpress18pune@gmail.comApril 16, 20260

ग्रामीण व आदिवासी नागरिकांना मोफत तपासणी, औषध वितरण व आरोग्य जनजागृतीचा लाभ **दिवळे (भोर) प्रतिनिधी:**…

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी वैजनाथ शिरसाट यांची निवड*

April 16, 2026

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

April 15, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

April 12, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

NewsExpress18 हे वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देणारे आधुनिक डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय घडामोडींचे अपडेट्स 24x7 तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
निष्पक्ष, तपासलेली आणि सत्याधारित पत्रकारिता ही आमची कायमची ओळख आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या बातम्यांवर आमचा विशेष फोकस असतो.
वाचकांना माहितीदार बनवणे आणि समाजाला सकारात्मक दिशेने जागरूक करणे हे आमचे ध्येय आहे.
राजकारण, समाज, क्रीडा, तंत्रज्ञान, व्यवसाय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील बातम्या आम्ही कव्हर करतो.
NewsExpress18 — समस्या जिथे, गरुडझेप तिथे! तुमचा विश्वासू डिजिटल न्यूज साथीदार.

संपादक – श्रीनिवास माने
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021
New Comments
  • Michael Eubanks on One swallow does not make the spring
  • Ernest Baker on Persuasion is often more effectual than force
  • Carolyn Donnelly on Spieth in danger of missing cut
  • Carolyn Donnelly on Hibs and Ross County fans on final
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.