Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवळे गावात मोफत आरोग्य शिबिर संपन्न

April 16, 2026

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी वैजनाथ शिरसाट यांची निवड*

April 16, 2026

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

April 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
Home»गुन्हेगारी»वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य महिला टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखा युनिट १ ची कामगिरी
गुन्हेगारी

वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य महिला टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखा युनिट १ ची कामगिरी

newsexpress18pune@gmail.comBy newsexpress18pune@gmail.comJanuary 23, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी :- बसस्टँड व गर्दीच्या ठिकाणी वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य महिला टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ ने पर्दाफाश केला आहे. अवघ्या एक तासांत तपास पूर्ण करून पोलिसांनी आरोपी महिलांना अटक केली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, स्पोर्ट बाईक असा सुमारे ५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत वाढलेल्या सोनसाखळी चोरी, घरफोडी व दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करत असताना गुन्हे शाखेला महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार निगडी बसस्टँड, मधुकर पवळे उड्डाणपूल परिसरात तीन महिला वृद्ध महिलांच्या गळ्यातील दागिने काढून पळ काढत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.
या कारवाई दरम्यान तिन्ही महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वृद्ध महिलांना लक्ष्य करून सोन्याच्या मणी-मंगळसूत्र व दागिने चोरी केल्याची कबुली दिली. तपासामध्ये सदरच्या महीलांची अंतरराज्य चोरी करणारी टोळी असुन त्यांच्यावर अफजलपुर, गुलबर्गा, विजयपुरा, राज्य कर्नाटक तसेच बाद्रा, परभणी, दादर, कुर्ला, महाराष्ट्र येथे चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. याच तपासात चोरीस मदत करणाऱ्या आणखी एका महिला आरोपीस अटक करण्यात आली असून तिच्याकडून घरफोडीत चोरलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच मोटारसायकल चोरी प्रकरणी विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट १ चे प्रभारी अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, श्रेणी पोलीस उप निरिक्षक शिवानंद स्वामी, सहायक पोलीस उप निरिक्षक सुर्यकांत चेताळ, संतोष इंगळे, पोलीस हवालदार जयवंत राऊत, देवा राऊत, अजय डगळे, सागर अवसरे, महिला पोलीस हवालदार उषा दळे, विजय शेळकंदे, मारुती करचुंडे, महादेव जावळे, शिवराम भोपे, पोलीस शिपाई सोहल चिखलकर, लक्ष्मीकांत पतंगे, विजय जानराव, तेजस भालचिम, संदेश देशमुख, उध्दव खेडकर, दिपक तांदळे, केशव चेपटे यांनी केली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जाणार की न्याय मिळणार? स्वीकृत नगरसेवकपदावर प्रश्नचिन्ह
Next Article तडीपार गुंडाला कोयत्यासह भोसरीत अटक
newsexpress18pune@gmail.com
  • Website

Related Posts

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवळे गावात मोफत आरोग्य शिबिर संपन्न

April 16, 2026

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी वैजनाथ शिरसाट यांची निवड*

April 16, 2026

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

April 15, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

April 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

January 13, 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवळे गावात मोफत आरोग्य शिबिर संपन्न

By newsexpress18pune@gmail.comApril 16, 20260

ग्रामीण व आदिवासी नागरिकांना मोफत तपासणी, औषध वितरण व आरोग्य जनजागृतीचा लाभ **दिवळे (भोर) प्रतिनिधी:**…

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी वैजनाथ शिरसाट यांची निवड*

April 16, 2026

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

April 15, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

April 12, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

NewsExpress18 हे वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देणारे आधुनिक डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय घडामोडींचे अपडेट्स 24x7 तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
निष्पक्ष, तपासलेली आणि सत्याधारित पत्रकारिता ही आमची कायमची ओळख आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या बातम्यांवर आमचा विशेष फोकस असतो.
वाचकांना माहितीदार बनवणे आणि समाजाला सकारात्मक दिशेने जागरूक करणे हे आमचे ध्येय आहे.
राजकारण, समाज, क्रीडा, तंत्रज्ञान, व्यवसाय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील बातम्या आम्ही कव्हर करतो.
NewsExpress18 — समस्या जिथे, गरुडझेप तिथे! तुमचा विश्वासू डिजिटल न्यूज साथीदार.

संपादक – श्रीनिवास माने
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021
New Comments
  • Michael Eubanks on One swallow does not make the spring
  • Ernest Baker on Persuasion is often more effectual than force
  • Carolyn Donnelly on Spieth in danger of missing cut
  • Carolyn Donnelly on Hibs and Ross County fans on final
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.