Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

April 12, 2026

काँग्रेस पक्ष पुनर्बांधणीसाठी ‘संघटन सृजन अभियान’ सुरू – काँग्रेस निरीक्षक आमदार विनोद सुलतानपुरी…

April 10, 2026

नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांनी फ क्षेत्रीय कार्यालय सभापती नसताना देखील गैरवापर केल्याने तातडीने कारवाई करा:- मारूती जाधव

April 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
Home»पिंपरी चिंचवड»काँग्रेस पक्ष पुनर्बांधणीसाठी ‘संघटन सृजन अभियान’ सुरू – काँग्रेस निरीक्षक आमदार विनोद सुलतानपुरी…
पिंपरी चिंचवड

काँग्रेस पक्ष पुनर्बांधणीसाठी ‘संघटन सृजन अभियान’ सुरू – काँग्रेस निरीक्षक आमदार विनोद सुलतानपुरी…

newsexpress18pune@gmail.comBy newsexpress18pune@gmail.comApril 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

प्रतिनिधी :- परमेश्वर कांबळे 

पिंपरी :- काँग्रेस पक्ष संघटनेच्या पुनर्बांधणी साठी बूथ स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत ‘संघटन सृजन अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पदांसाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटून वैयक्तिकरित्या संवाद साधला आहे. या अभियानाचा अहवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सादर करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर निरीक्षक आमदार विनोद सुलतानपुरी यांनी दिली.
आज पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सुलतानपूरी बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेश सचिव दाहर मुजावर, आमदार जयंत आजगावकर, निरीक्षक आनंद सिंग, एआयसीसी सचिव पृथ्वीराज साठे, निरीक्षक भानुदास माळी, सचिव मनोज कांबळे, बाबू नायर, कौस्तुभ नवले, सायली नढे आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेचे स्वागत प्रास्ताविक मयूर जयस्वाल यांनी केले.
यावेळी विनोद सुलतानपुरी यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड जिल्हास्तरावर काँग्रेस संघटन पातळीवर कमकुवत आहे याची आम्हाला जाणीव आहे. आजच्या बैठकीत सर्वांनी आपली मते निसंकोचपणे व्यक्त केली. या अगोदर मोठ्या निर्णयासाठी येथील कार्यकर्त्यांना मुंबईत जायला लागत होते, परंतु आता स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करून येथेच निर्णय होतील. शहराध्यक्ष पदासाठी सुमारे ३५ लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे. ब्लॉक अध्यक्ष तसेच इतर पदांसाठी देखील इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.
पृथ्वीराज साठे यांनी सांगितले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली हे वर्ष ‘संघटन बांधणीचे वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे. महाराष्ट्रातहि ‘संघटन सृजन अभियान’ जोमाने सुरू झाले आहे. हे अभियान म्हणजे काँग्रेसला तळागाळातून मजबूत करण्याचा संकल्प आहे.
निरीक्षक भानुदास माळी यांनी सांगितले की, अभियानाचा पाहिला टप्पा म्हणजे जिल्हा व ब्लॉक स्तरावर अध्यक्षांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, एनएसयुआय, अनुसूचित जाती विभाग, अनुसूचित जमाती विभाग, इतर मागासवर्गीय विभाग, अल्पसंख्यांक विभाग, भटक्या विमुक्त जमाती विभाग, सोशल मीडिया विभाग पदांसाठी निरीक्षक शिफारस करतील. या सर्व पदाधिकारी निवडीमध्ये सामाजिक समतोल राखला जाईल. प्रत्येक ब्लॉक विषयी निरीक्षक कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत त्यांचे म्हणणे समजून घेऊन तेथील राजकीय परिस्थितीचा अभ्यास करून निरीक्षक आपल्या शिफारशी व अहवाल प्रदेश आणि राष्ट्रीय काँग्रेसला सादर करणार आहे. संघटनेची खरी ताकद आता बूथ आणि वॉर्ड अध्यक्षांच्या हातात असेल. सत्तेचे विकेंद्रीकरण करणे हे काँग्रेसचे मुख्य ध्येय व उद्दिष्ट आहे. यामुळे पुढच्या काळात शिस्तबद्ध संघटन हीच काँग्रेसची खरी ओळख ठरेल असे भानुदास माळी यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते विष्णुपंत नेवाळे, अमर नाणेकर, डॉ. मनिषा गरुड, गिरिजा कुदळे, शीतल कोतवाल, नरेंद्र बनसोडे, विठ्ठल शिंदे, गौरव चौधरी, मकरध्वज यादव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांनी फ क्षेत्रीय कार्यालय सभापती नसताना देखील गैरवापर केल्याने तातडीने कारवाई करा:- मारूती जाधव
Next Article पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**
newsexpress18pune@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

April 12, 2026

नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांनी फ क्षेत्रीय कार्यालय सभापती नसताना देखील गैरवापर केल्याने तातडीने कारवाई करा:- मारूती जाधव

April 10, 2026

राहुरी खुर्दमध्ये सावकारकीचा सुळसुळाट; महिलांचे आर्थिक शोषण उघड**

April 7, 2026

पुण्यातील ‘तडीपार’ गुन्हेगार जालन्यात जेरबंद; एलसीबीची धडाकेबाज कारवाई*

April 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

January 13, 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

By newsexpress18pune@gmail.comApril 12, 20260

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदावर नियुक्ती न झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या जुन्या…

काँग्रेस पक्ष पुनर्बांधणीसाठी ‘संघटन सृजन अभियान’ सुरू – काँग्रेस निरीक्षक आमदार विनोद सुलतानपुरी…

April 10, 2026

नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांनी फ क्षेत्रीय कार्यालय सभापती नसताना देखील गैरवापर केल्याने तातडीने कारवाई करा:- मारूती जाधव

April 10, 2026

राहुरी खुर्दमध्ये सावकारकीचा सुळसुळाट; महिलांचे आर्थिक शोषण उघड**

April 7, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

NewsExpress18 हे वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देणारे आधुनिक डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय घडामोडींचे अपडेट्स 24x7 तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
निष्पक्ष, तपासलेली आणि सत्याधारित पत्रकारिता ही आमची कायमची ओळख आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या बातम्यांवर आमचा विशेष फोकस असतो.
वाचकांना माहितीदार बनवणे आणि समाजाला सकारात्मक दिशेने जागरूक करणे हे आमचे ध्येय आहे.
राजकारण, समाज, क्रीडा, तंत्रज्ञान, व्यवसाय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील बातम्या आम्ही कव्हर करतो.
NewsExpress18 — समस्या जिथे, गरुडझेप तिथे! तुमचा विश्वासू डिजिटल न्यूज साथीदार.

संपादक – श्रीनिवास माने
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021
New Comments
  • Michael Eubanks on One swallow does not make the spring
  • Ernest Baker on Persuasion is often more effectual than force
  • Carolyn Donnelly on Spieth in danger of missing cut
  • Carolyn Donnelly on Hibs and Ross County fans on final
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.