पिंपरी:- प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत अभय योजनेला मुदतवाढ देण्या संदर्भात नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांनी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले.
निवेदनावर नगरसेवक
कुंदन अंबादास गायकवाड फ क्षेत्रीय कार्यालय सभापती नसताना देखील त्यांनी त्या नावाचे लेटरहेड वापरल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची व नागरिकांची दिशाभूल केली ही बाब जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त सूर्यवंशी साहेब यांच्या निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिली व त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मारूती जाधव यांनी केली आहे.
