Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

April 15, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

April 12, 2026

काँग्रेस पक्ष पुनर्बांधणीसाठी ‘संघटन सृजन अभियान’ सुरू – काँग्रेस निरीक्षक आमदार विनोद सुलतानपुरी…

April 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
Home»महाराष्ट्र»संजीता महापात्र सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त, प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव!
महाराष्ट्र

संजीता महापात्र सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त, प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव!

newsexpress18pune@gmail.comBy newsexpress18pune@gmail.comApril 7, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी . महाराष्ट्र शासनाकडून गुरुवारी सायंकाळी जवळपास 25 बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले असून. सांगली-मिरज कुपवाड चे महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या संजीता महापात्र आता सांगली-मिरज कुपवाडच्या महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त पदाची त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 2020 च्या बॅचच्या तुकडीतील महिला आयएएस अधिकारी आहेत. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव अशी त्यांची प्रशासकीय खात्यात ओळख आहे. अमरावती जिल्ह्यात विविध विकासकामे आणि प्रशासकीय बाबींमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका ठरली. त्यांच्या शिस्तबद्ध आणि कार्यक्षम कार्यशैलीची प्रशासकीय वर्तुळात चर्चा असते. त्यांच्या रिक्त जागेवर सत्यम गांधी म्हणून अमरावतीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. संचिता महापात्र सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. सांगली जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष आणि आयुक्त संजीता महापात्र हे जिल्ह्याला नव्याने मिळालेले आहेत. सत्यम गांधी आणि संजीता महापात्र यांच्यात शासनाकडून विशेष म्हणजे अदलाबदल झाली आहे. नव्या आयुक्तांकडून शहरांतील कामांना गती मिळेल अशी अपेक्षा आता सांगलीकरांतून होत आहे.*

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article*डॉ. भारत बास्टेवाड यांनी लातूर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला, तर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची मुंबईला बदली
Next Article पुण्यातील ‘तडीपार’ गुन्हेगार जालन्यात जेरबंद; एलसीबीची धडाकेबाज कारवाई*
newsexpress18pune@gmail.com
  • Website

Related Posts

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

April 15, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

April 12, 2026

काँग्रेस पक्ष पुनर्बांधणीसाठी ‘संघटन सृजन अभियान’ सुरू – काँग्रेस निरीक्षक आमदार विनोद सुलतानपुरी…

April 10, 2026

नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांनी फ क्षेत्रीय कार्यालय सभापती नसताना देखील गैरवापर केल्याने तातडीने कारवाई करा:- मारूती जाधव

April 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

January 13, 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

By newsexpress18pune@gmail.comApril 15, 20260

प्रतिनिधी :- परमेश्वर कांबळे *आपत्कालीन परिस्थितीसाठी वैद्यकीय विभागाची यंत्रणा सज्ज* *पिंपरी, दि. १५ एप्रिल २०२६*:…

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

April 12, 2026

काँग्रेस पक्ष पुनर्बांधणीसाठी ‘संघटन सृजन अभियान’ सुरू – काँग्रेस निरीक्षक आमदार विनोद सुलतानपुरी…

April 10, 2026

नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांनी फ क्षेत्रीय कार्यालय सभापती नसताना देखील गैरवापर केल्याने तातडीने कारवाई करा:- मारूती जाधव

April 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

NewsExpress18 हे वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देणारे आधुनिक डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय घडामोडींचे अपडेट्स 24x7 तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
निष्पक्ष, तपासलेली आणि सत्याधारित पत्रकारिता ही आमची कायमची ओळख आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या बातम्यांवर आमचा विशेष फोकस असतो.
वाचकांना माहितीदार बनवणे आणि समाजाला सकारात्मक दिशेने जागरूक करणे हे आमचे ध्येय आहे.
राजकारण, समाज, क्रीडा, तंत्रज्ञान, व्यवसाय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील बातम्या आम्ही कव्हर करतो.
NewsExpress18 — समस्या जिथे, गरुडझेप तिथे! तुमचा विश्वासू डिजिटल न्यूज साथीदार.

संपादक – श्रीनिवास माने
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021
New Comments
  • Michael Eubanks on One swallow does not make the spring
  • Ernest Baker on Persuasion is often more effectual than force
  • Carolyn Donnelly on Spieth in danger of missing cut
  • Carolyn Donnelly on Hibs and Ross County fans on final
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.