Site Logo
पुणेमहाराष्ट्र

दिनांक १५ मार्च रोजी पुणे येथे **अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती** यांच्या वतीने आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

सर्वांना वंदे मातरम 🙏

पुणे :- या बैठकीमध्ये संघटनेच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त पुणे येथे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

ही बैठक राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. श्री. बाबुराव क्षेत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे शहर अध्यक्ष मा. श्री. विकास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीस प्रमुख मान्यवर म्हणून राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. श्री. बाबुराव क्षेत्रे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. सचिन खंडागळे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष मा. श्री. शैलेंद्र मोरे, मा. प्राजक्ता ताई दिसले, पुणे जिल्हा ग्रामीण विभाग अध्यक्ष मा. श्री. योगेश भोसले, पुणे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. राहुल बोराडे, पुणे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. विनोद बनसोडे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मा. श्री. मुन्ना पटेल, पुणे जिल्हा संघटक मा. श्री. महेश शर्मा, पुणे शहर अध्यक्ष मा. श्री. विकास शिंदे, पुणे शहर कार्याध्यक्ष मा. श्री. जयवंत गोरखे, शिरूर तालुका उपाध्यक्ष मा. साजिद शेख, मीडिया सेल उपाध्यक्ष मा. श्री. नामदेव केदारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button