पिंपरी चिंचवडमहाराष्ट्रराजकारण
भाजप,शिवसेना, आरपीआय महायुतीचे प्रभाग क्रमांक 1चे अधिकृत उमेदवारांचा जनसंवाद यात्रा पाटील नगर राम मंदिर पासून प्रारंभ*
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी नामदेव मेहेर

पिंपरी चिंचवड:- दि.1जानेवारी आगामी काळात विकासाभिमुख हिंदुत्व या विचारधारेतून काम करत पिंपरी चिंचवड श हराचा शाश्वत व संतुलित विकास, मजबूत पायाभूत सुविधा सुरक्षित व स्वच्छ शहर ,संस्कृती, पर्यावरण व विकास यांचा समन्वय हा आमचा ठाम संकल्प आहे.
आजची जनसंवाद यात्रा सायंकाळी 5वाजता पाटील नगर येथील राम मंदिरापासून चालू झाला. विविध सोसायटी, गल्लीतील लोकांचा आशीर्वाद घेत त्यांनची विचारपूस केली
या जनसंवाद यात्रातेत भाजपाचे अधिकृत उमेदवार श्री सुरेश तात्या म्हेत्रे, श्री गणेश मळेकर सौ.सोनम ताई मोरे, सौ शितल ताई यादव सहभागी होते.



