Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 29, 2026

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
Home»पिंपरी चिंचवड»## NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगड किल्यावर उत्साहात साजरा*
पिंपरी चिंचवड

## NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगड किल्यावर उत्साहात साजरा*

newsexpress18pune@gmail.comBy newsexpress18pune@gmail.comJune 27, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरतशेठ गोगावले, योगेश कदम यांच्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे उपस्थित…*

प्रतिनिधी परमेश्वर कांबळे 

*पिंपरी, दि. २७ जून २०२६ :*
छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगड किल्यावर उत्साहात साजरा करण्यात आला. उपमुखमंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम, महापौर रवि लांडगे यांनी यावेळी ध्वज फडकवून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.

https://newsexpress18.online/wp-content/uploads/2026/06/VID-20260627-WA0586.mp4

रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकणकडा मित्र मंडळ यांनी तिथीप्रमाणे आयोजित केलेल्या या शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक हा केवळ ऐतिहासिक सोहळा नसून स्वराज्य, सुशासन आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा प्रेरणादायी आदर्श आहे. रायगड ही प्रत्येक शिवभक्तासाठी प्रेरणास्थळी असून, येथे येऊन शिवरायांच्या कार्याला अभिवादन करण्याचे भाग्य लाभणे ही अभिमानाची बाब आहे. शिवरायांनी दिलेला शौर्य, पराक्रम, न्याय आणि सर्वसमावेशक प्रशासनाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे.
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

न्यूज एक्सप्रेस १८ विशेष वृत्त.**
*वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत! ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज एक्सप्रेस १८.*

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous ArticleNEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** उद्या पिंपरी-चिंचवड शहरात ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम’…
Next Article ## NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन….*
newsexpress18pune@gmail.com
  • Website

Related Posts

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 29, 2026

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

January 13, 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

By newsexpress18pune@gmail.comJuly 29, 20260

क्राईम रिपोर्टर :- परमेश्वर कांबळे मो…8668612357 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २८ जुलै २०२६ रोजी…

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

NewsExpress18 हे वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देणारे आधुनिक डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय घडामोडींचे अपडेट्स 24x7 तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
निष्पक्ष, तपासलेली आणि सत्याधारित पत्रकारिता ही आमची कायमची ओळख आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या बातम्यांवर आमचा विशेष फोकस असतो.
वाचकांना माहितीदार बनवणे आणि समाजाला सकारात्मक दिशेने जागरूक करणे हे आमचे ध्येय आहे.
राजकारण, समाज, क्रीडा, तंत्रज्ञान, व्यवसाय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील बातम्या आम्ही कव्हर करतो.
NewsExpress18 — समस्या जिथे, गरुडझेप तिथे! तुमचा विश्वासू डिजिटल न्यूज साथीदार.

संपादक – श्रीनिवास माने
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021
New Comments
  • Michael Eubanks on One swallow does not make the spring
  • Ernest Baker on Persuasion is often more effectual than force
  • Carolyn Donnelly on Spieth in danger of missing cut
  • Carolyn Donnelly on Hibs and Ross County fans on final
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.