- पिंपरी – आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांनी शहराध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर नव्याने शहर कार्यकारणी तयार करण्यात आली आहे. आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड महाराष्ट्र प्रभारी श्री प्रकाशजी जरवाल , प्रदेश कार्याध्यक्ष अजित फटके पाटील, प्रदेश सचिव डॉ.अभिजीत मोरे, प्रदेश संघटन मंत्री सागर पाटील , शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांच्या सहीने पत्र काढत ही कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली आहे शहर कार्यकारणी पुढील प्रमाणे
1)डाॅ.अनिल राॅय – उपाध्यक्ष
2) चंद्रमणी जावळे – उपाध्यक्ष
3) अशोक लांडगे – उपाध्यक्ष
4) दत्तात्रय काळजे – उपाध्यक्ष
5) यशवंत कांबळे – उपाध्यक्ष
6) अक्षय माने – उपाध्यक्ष
7) स्वप्निल जेवळे – महासचिव
8) इम्रान खान – सचिव
9) ज्योती शिंदे – सचिव
10) प्रकाश हगवणे- मुख्य प्रवक्ते
11) सचिन थोरात – संघटन मंत्री
12) मंगेश आंबेकर – संघटन मंत्री
13) अखिल शेख – संघटन मंत्री
14)निकित शिंदे – संघटन मंत्री
15) सुनिल शिवशरण – संघटन मंत्री
16) डाॅ. अमर डोंगरे – संघटन मंत्री
17) अजय सिंग -सह संघटन मंत्री
18) अर्चना सोनवणे -सह संघटन मंत्री
19) सुरेश भिसे – सह संघटन मंत्री
20) सुखदेव कारळे -सह संघटन मंत्री
21) सुप्रिया गायकवाड – पिंपरी विधानसभा महिला अध्यक्ष.
22) विकी पासोटे – युवा आघाडी
23) राहुल मदने – ओ.बी.सी आघाडी
24)भारती जाधव – महिला बचतगट आघाडी
25) कुणाला वक्टे – आय.टी सेल
26) शुभाम यादव – कामगार आघाडी
27) सुरेश बावनकर – उद्योग आघाडी
28)आंगद मुंगळे – रिक्षा संघना
29)विजय चंडाळ – क्रिडा आघाडी
30) शिवकुमार बनसोडे – सदस्य
31) सिमा बावनकर – सदस्य
32) संतोष जाधव – सदस्य
33)राज चाकणे – सदस्य
शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट पिंपरी चिंचवड शहर
- Home
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- राजकारण
- गुन्हेगारी
- सामाजिक
- आरोग्य
- कला
- क्रीडा
- तंत्रज्ञान
- शैक्षणिक
- कृषी
- मनोरंजन
- व्हिडिओ
- उद्योग – व्यापार
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
