नाशिक :- भोंदू अशोक खरात प्रकरण हे महाराष्ट्रभर प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणामुळे रूपाली चाकणकरांच्या चांगल्या अडचणी वाढल्या असल्याचे स्पष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले आहे. रूपाली चाकणकरांच्या विरोधात आता कारवाई होणार रूपाली चाकणकरांना एसआयटीने समन्स पाठविला असून चौकशीसाठी देखील बोलविण्यात आले आहे. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्यात अडचणीत वाढ झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रूपाली चाकणकरांची एसआयटी मार्फत चौकशी केली जाणार आहे. रूपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका संस्थान ट्रस्टच्या विश्वस्त होत्या. त्यामुळे आता या प्रकरणात त्यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत वाढल्या असून त्यांनी यापूर्वीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पुढे सीआयटी मार्फत तपास जोरदार पातळीवर सुरू आहे. रूपाली चाकणकर यांच्यासह यामध्ये असणाऱ्यांवर मोठी कारवाई होणारच असे समोर दिसत आहे. अशोक खरात प्रकरण हे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचले आहे.*
- Home
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- राजकारण
- गुन्हेगारी
- सामाजिक
- आरोग्य
- कला
- क्रीडा
- तंत्रज्ञान
- शैक्षणिक
- कृषी
- मनोरंजन
- व्हिडिओ
- उद्योग – व्यापार
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
