Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 29, 2026

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
Home»गुन्हेगारी»१० कोटींच्या तांदूळ घोटाळ्यातील मुख्य आरोपी तेलंगणातून अटक
गुन्हेगारी

१० कोटींच्या तांदूळ घोटाळ्यातील मुख्य आरोपी तेलंगणातून अटक

newsexpress18pune@gmail.comBy newsexpress18pune@gmail.comMarch 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने १० कोटींच्या तांदूळ घोटाळ्यातील मुख्य आरोपीला तेलंगणातून अटक करण्यात यश मिळवले आहे. जिन्ना व्यंकट रमणा रेड्डी (रा. वेनमपल्ली, जि. पेदापल्ली, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

करमाड पोलीस ठाण्यात गु.र.क्र. २९४/२०२६ अन्वये भादंवि कलम ४२०, ४०६, ४६५, ४०९, ४६४, ४६८, ४७१, ३४ व १२०(ब) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. फिर्यादी अशोक दादासाहेब तावरे हे ‘रँडीको’ कंपनीत कार्यरत असून, त्यांच्या कंपनीचा भारतीय अन्न महामंडळ (FCI) सोबत इथेनॉल निर्मितीसाठी ५५,९०८ मेट्रिक टन तांदूळ पुरवठ्याचा करार झाला होता.

करारानुसार कंपनीने FCI च्या खात्यात ११२ कोटी ९९ लाख रुपये भरले होते. मात्र आरोपीने संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून प्रत्यक्षात ५००४ मेट्रिक टन तांदूळ न पुरवता पुरवठा केल्याचे भासवले व कंपनीची १० कोटी ११ लाख ३२ हजार ५६२ रुपयांची फसवणूक केली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी दोन वर्षांपासून फरार होता. पोलिसांची पथके तपासासाठी गेली की तो मोबाईल बंद करून हैदराबाद, चेन्नई व तिरुअनंतपुरमसारख्या शहरांत लपून राहत होता.

पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखेने आरोपीचा शोध सुरू ठेवला. आरोपी स्वतःच्या गावाचा उपसरपंच असल्याने त्याने गावातील रस्त्यांवर CCTV कॅमेरे बसवून बाहेरील वाहनांवर लक्ष ठेवण्याची व्यवस्था केली होती.

८ मार्च २०२६ रोजी आरोपी ग्रामपंचायत कार्यालयात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ७ मार्च रोजी रात्री गुप्तपणे गावाजवळ पोहोचून स्थानिक वेशात कारवाई करत आरोपीला अटक केली.

या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली **होंडा सिटी (MH-20-EJ-1314)** कार, किंमत सुमारे ५ लाख रुपये, जप्त करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला १४ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड व अपर पोलीस अधीक्षक अण्णापूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शामसुंदर कौटाळे, पोउपनि मधूकर मोरे, राम हत्तरगे, पोह. दिपेश नागझरे व जितेंद्र बोरसे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोउपनि राम हत्तरगे करत आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleस्टील चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना पाचगणी पोलिसांकडून अटक; 1.77 लाखांचा मुद्देमाल जप्त
Next Article अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याची मागणी** *जिल्हाधिकाऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुदस्सीर यांचे निवेदन*
newsexpress18pune@gmail.com
  • Website

Related Posts

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 29, 2026

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

January 13, 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

By newsexpress18pune@gmail.comJuly 29, 20260

क्राईम रिपोर्टर :- परमेश्वर कांबळे मो…8668612357 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २८ जुलै २०२६ रोजी…

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026

##🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑 NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र 🛑

July 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

NewsExpress18 हे वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देणारे आधुनिक डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय घडामोडींचे अपडेट्स 24x7 तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
निष्पक्ष, तपासलेली आणि सत्याधारित पत्रकारिता ही आमची कायमची ओळख आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या बातम्यांवर आमचा विशेष फोकस असतो.
वाचकांना माहितीदार बनवणे आणि समाजाला सकारात्मक दिशेने जागरूक करणे हे आमचे ध्येय आहे.
राजकारण, समाज, क्रीडा, तंत्रज्ञान, व्यवसाय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील बातम्या आम्ही कव्हर करतो.
NewsExpress18 — समस्या जिथे, गरुडझेप तिथे! तुमचा विश्वासू डिजिटल न्यूज साथीदार.

संपादक – श्रीनिवास माने
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021
New Comments
  • Michael Eubanks on One swallow does not make the spring
  • Ernest Baker on Persuasion is often more effectual than force
  • Carolyn Donnelly on Spieth in danger of missing cut
  • Carolyn Donnelly on Hibs and Ross County fans on final
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.