Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवळे गावात मोफत आरोग्य शिबिर संपन्न

April 16, 2026

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी वैजनाथ शिरसाट यांची निवड*

April 16, 2026

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

April 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा दुसरा नगरसेवक बिनविरोध; प्रभाग क्र.१० मधून सुप्रिया चांदगुडे विजयी…
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा दुसरा नगरसेवक बिनविरोध; प्रभाग क्र.१० मधून सुप्रिया चांदगुडे विजयी…

newsexpress18pune@gmail.comBy newsexpress18pune@gmail.comJanuary 2, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला आणखी एक बिनविरोध यश मिळालं आहे. प्रभाग क्रमांक १० (शाहूनगर – संभाजीनगर – मोरवाडी – विद्यानगर) मधून भाजपच्या सुप्रिया चांदगुडे या बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा हा दुसरा बिनविरोध नगरसेवक ठरला आहे.


सुप्रिया चांदगुडे यांना यापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांनी पुनरागमन करत नगरसेवक होण्याचं स्वप्न साकार केलं आहे. त्यांच्या विरोधात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा भालेराव, मनसेच्या गीता चव्हाण तसेच दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
याआधी भोसरीतील भाजपचे रवी लांडगे हेही बिनविरोध निवडून आले असून, भाजपसाठी पिंपरी चिंचवडमध्ये ही निवडणूक सकारात्मक ठरत असल्याचं चित्र दिसत आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना दिलासा, तीन महिन्यांचे पैसे एकदम खात्यात 4.500 जमा होणार !
Next Article शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणाचाच महापौर होणार नाही…
newsexpress18pune@gmail.com
  • Website

Related Posts

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवळे गावात मोफत आरोग्य शिबिर संपन्न

April 16, 2026

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी वैजनाथ शिरसाट यांची निवड*

April 16, 2026

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

April 15, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

April 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

January 13, 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवळे गावात मोफत आरोग्य शिबिर संपन्न

By newsexpress18pune@gmail.comApril 16, 20260

ग्रामीण व आदिवासी नागरिकांना मोफत तपासणी, औषध वितरण व आरोग्य जनजागृतीचा लाभ **दिवळे (भोर) प्रतिनिधी:**…

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी वैजनाथ शिरसाट यांची निवड*

April 16, 2026

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन*

April 15, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी; मुख्यमंत्री फडणवीसांना ‘घंटा भेट’ देणार**

April 12, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

NewsExpress18 हे वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देणारे आधुनिक डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय घडामोडींचे अपडेट्स 24x7 तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
निष्पक्ष, तपासलेली आणि सत्याधारित पत्रकारिता ही आमची कायमची ओळख आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या बातम्यांवर आमचा विशेष फोकस असतो.
वाचकांना माहितीदार बनवणे आणि समाजाला सकारात्मक दिशेने जागरूक करणे हे आमचे ध्येय आहे.
राजकारण, समाज, क्रीडा, तंत्रज्ञान, व्यवसाय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील बातम्या आम्ही कव्हर करतो.
NewsExpress18 — समस्या जिथे, गरुडझेप तिथे! तुमचा विश्वासू डिजिटल न्यूज साथीदार.

संपादक – श्रीनिवास माने
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021
New Comments
  • Michael Eubanks on One swallow does not make the spring
  • Ernest Baker on Persuasion is often more effectual than force
  • Carolyn Donnelly on Spieth in danger of missing cut
  • Carolyn Donnelly on Hibs and Ross County fans on final
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.