Site Logo
गुन्हेगारीमहाराष्ट्र

गोबरवाही पोलिसांकडून अवैध मॅग्नीज तस्करीवर कारवाई: एकुण 8,65,000/- रु.चा मुद्देमाल जप्त

 

गोबरवाहीं :- पोलीस स्टेशन गोबरवाही अंतर्गत आरोपी नामे दिनदयाल भोवनदास चाचेरे वय 34 वर्षे रा. पवनारखारी, यातील फिर्यादी पो.शि. गायधने हे पोलीस स्टपसह पो.स्टे परिसरात पेट्रोलींग करीत असतांना भौजा डोंगरी बु ते पवनारखारी रोडचे बाजुला एक निळ्या रंगाचा स्वराज कंपणी माडेल क्र. 843 एक्स एम ट्रक्टर क्र. एमएच 35 एजि 0591 व हिरव्या रंगाची विना क्रमांकाची ट्राली चालकाने संशयीत रित्या रोडचे बाजुला घेवुन गेल्याने आम्ही सदर गाडीचे जवळ जावुन पंचासमक्ष सदर गाडीची पाहणी केली असता ट्रॅक्टरचे मागील एक हिरव्या रंगाची विना क्रमांकाची ट्रालीमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या अंदाजे 80 प्लास्टीक चंगळ्या मध्ये काळा दगळ (मॅग्नीज) अंदाजे 4,500 किलो काळा दगळ (मग्नीज) भरलेला दिसुन आल्याने आरोपीस सदर मालाबाबत विचारपुस केली असता त्यांनी आम्हला सांगीतले की, गाडीत काळा दगळ (मॅग्रीज) असुन सदर मालाचा परवाना नाही सदर माल डोंगरी बु माईल प्रतिबंधीत क्षेत्रातुन चोरी करून आणला आहे असे सांगीतल्याने आरोपीच्या ताब्यातुन एक निळ्या रंगाचा स्वराज क्र. 843 एक्स एम ट्रक्टर क्र. एमएच 35 एजि. 0591 व हिरव्या रंगाची विना क्रमांकाची ट्राली अंदाजे किमती 7,30,000/- रु. व एक हिरव्या रंगाची विना क्रमांकाची ट्रालीमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या अंदाजे 80 प्लास्टीक चुंगळ्यामध्ये काळा दगळ (मैग्नीज) अंदाजे 4.500 किलो काळा दगळ (मग्नीज) एकुण कि. 1,35,000/- रु. एकुण कि 8,65,000/- रु.चा माल विनापरवाना अवैद्यरित्या मॅगनीज वाहतुक करतांना मिळुन आल्याने नमुद आरोपी विरूध्द फिर्यादीचे लेखी तक्रार व ठाणेदार सा. यांचे लेखी आदेशाने अप क्र. 473/2025 कलम-303 (2), मा. न्या. संहिता-2023 सदर गुन्हा नोंद.

सदरची कारवाई, मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन सा., मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. निलेश मोरे सा., पो.नि. शेवाळे सा., यांच्या मार्गदर्शनात पो.शि. गायधने, पो.स्टे. गोबरवाही, यांनी केली असुन पुढील तपास पोलीस स्टेशन गोबरवाही चे अधिकारी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button