निवडणूकांच्या तोंडावर पिपंरी चिंचवड शिवसेना झोपडपत्ती महासंघ पिंपरी चिंचवड कार्यकारणी नियुक्ती जाहीर
प्रतिनिधी :- पिंपरी

पिंपरी :- निवडणूकांच्या तोंडावर पिपंरी चिंचवड
शिवसेना झोपडपत्ती महासंघ पिंपरी चिंचवड कार्यकारणी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. मुंबई येथे पक्ष कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश सुमित कुंडलिक वजाळे यांच्या उपस्थिती मध्ये शिवसेनेच्या पिंपरी चिंचवड कार्यकारणी डिक्लेअर केली. खालील प्रमाणे
* विनायक बनसी कुचेकर. पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष.
* करण नानासाहेब गाडे.. पिंपरी चिंचवड उपशहर प्रमुख
* सागर कांतीलाल लोंढे- पिंपरी चिंचवड उपशहर प्रमुख
* सौ. गीता राजू रणदिवे- पिंपरी चिंचवड उपशहर प्रमुख
* सौ. सरब्जित कौर नरेंद्र सिंह धानिया,:- कार्याध्यक्ष
* परमजीत कौर नरेंद्र सिंह धानिया:-
* वनिता भैय्यासाहेब कांबळे… उपशहर प्रमुख पिंपरी चिंचवड
* रजनी रवींद्र दळवी… पि. चि.संघटक
त्यांचा सत्कार व नियुक्ती पत्र देऊन त्यानां पुढील वाटचालीचा शुभेच्छा दिल्या. पत्रकार श्रीनिवास माने यांना प्रसिद्धी प्रमुख म्हणून त्याचि निवड व त्याचा सत्कार करणात आला.




