Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 पुणे येथून अपहरण झालेल्या १७ वर्षीय मुलीची राहुरी पोलिसांकडून सुटका; आरोपी गजाआड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 Fordham University मधून यावलच्या मनीष परदेशीची विशेष प्रावीण्यासह मास्टर पदवी; न्यूयॉर्कमध्ये सायबर सेक्युरिटी कंपनीत निवड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांची बदली; नेकनूरची जनता झाली भावुक!

June 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना MAT कोर्टाचा दणका
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना MAT कोर्टाचा दणका

newsexpress18pune@gmail.comBy newsexpress18pune@gmail.comMarch 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई – पिंपरी-चिंचवड पोलिसांत बदली वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची केवळ आठ महिन्यांच्या कार्यकाळात अचानक बदली करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

माळी यांच्या विरोधात ना कायदा-सुव्यवस्थेची, ना लोकप्रतिनिधींची, ना जनतेकडून आलेली कोणतीही तक्रार असताना ही बदली करण्यात आल्याने या निर्णयाबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध MAT मध्ये दाद
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी सर्वसाधारण बदल्या होईपर्यंत इतर कोणतीही बदली न करण्याचा लेखी आदेश दिलेला असतानाही, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हा आदेश धाब्यावर बसवून ही बदली केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT), मुंबई येथे दाद मागितली.

न्यायालयाची तीव्र नाराजी, दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश
दि. 24 मार्च 2026 रोजी झालेल्या सुनावणीत माननीय न्यायमूर्ती चक्रवर्ती यांनी आयुक्तांकडे माळी यांच्या बदलीचे कारण विचारले. मात्र, त्यांच्या विरोधातील कोणतीही तक्रार किंवा दोष दाखवणारा कागद दाखल करण्यात पोलीस आयुक्तालय अपयशी ठरले.

या निष्क्रीय भूमिकेबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त करत, दोन आठवड्यांत या बदलीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून 7 एप्रिल 2026 रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.

बदल्या आणि मुदतवाढीवर न्यायालयाचे प्रश्न
न्यायालयाने सुनावणीत नमूद केले की सुप्रीम कोर्ट, बॉम्बे हायकोर्ट, MAT आणि पोलीस महासंचालक यांच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून मुदतपूर्व मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्याचे गांभीर्याने नोंदवले आहे.

माहितीनुसार, पोलीस आयुक्त चौबे यांचा कार्यकाळ 2024 मध्ये पूर्ण झाला असून, बदली होण्याची शक्यता जाणवताच त्यांनी सुमारे 50 वरिष्ठ निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या बदल्या केल्याचा आरोप सर्वत्र केला जातो आहे. याबाबत न्यायालयाने सविस्तर माहिती मागवली आहे.

या संदर्भात अॅड. प्रशांत नागरजोगे यांनी पोलीस आयुक्तांना पत्रव्यवहार केल्याचे समजते, ज्यामुळे आयुक्तालयाचे अडचणीत वाढ झाली आहे.

प्रकरण गंभीर, संपूर्ण पोलीस दलाचे लक्ष
हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 2024 मध्ये मुदत पूर्ण झाल्यानंतरही आयुक्तांची बदली न होणे आणि इतर अधिकाऱ्यांच्या मुदतीपूर्वीच बदली करण्यात येणे यावर न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

या प्रकरणात वरिष्ठ निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या वतीने अॅड. प्रशांत नागरजोगे काम पाहत असून, 7 एप्रिल 2026 रोजी MAT कोर्टाचा निर्णय काय होतो याकडे संपूर्ण राज्य पोलिसांचे लक्ष लागले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआरपीआय शहराध्यक्षपदी विलास कांबळे आणि सरचिटणीस पदावर दयानंद वाघमारे यांची निवड जाहीर..
Next Article राहुरी : जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अफरोज शेख यांची PSI पदावर निवड**
newsexpress18pune@gmail.com
  • Website

Related Posts

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 Fordham University मधून यावलच्या मनीष परदेशीची विशेष प्रावीण्यासह मास्टर पदवी; न्यूयॉर्कमध्ये सायबर सेक्युरिटी कंपनीत निवड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांची बदली; नेकनूरची जनता झाली भावुक!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 जातीची भिंत ओलांडणाऱ्या जोडप्यांना सरकारचा मोठा दिलासा; आंतरजातीय विवाहासाठी मिळणार ३ लाखांचे अनुदान!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ## 🛑 सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पदी शैला कोरडे रुजू!

May 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

January 13, 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 पुणे येथून अपहरण झालेल्या १७ वर्षीय मुलीची राहुरी पोलिसांकडून सुटका; आरोपी गजाआड!

By newsexpress18pune@gmail.comJune 1, 20260

**’ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत राहुरी पोलिसांनी आतापर्यंत ११० मुलींचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले** **राहुरी /…

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 Fordham University मधून यावलच्या मनीष परदेशीची विशेष प्रावीण्यासह मास्टर पदवी; न्यूयॉर्कमध्ये सायबर सेक्युरिटी कंपनीत निवड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांची बदली; नेकनूरची जनता झाली भावुक!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 जातीची भिंत ओलांडणाऱ्या जोडप्यांना सरकारचा मोठा दिलासा; आंतरजातीय विवाहासाठी मिळणार ३ लाखांचे अनुदान!

June 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

NewsExpress18 हे वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देणारे आधुनिक डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय घडामोडींचे अपडेट्स 24x7 तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
निष्पक्ष, तपासलेली आणि सत्याधारित पत्रकारिता ही आमची कायमची ओळख आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या बातम्यांवर आमचा विशेष फोकस असतो.
वाचकांना माहितीदार बनवणे आणि समाजाला सकारात्मक दिशेने जागरूक करणे हे आमचे ध्येय आहे.
राजकारण, समाज, क्रीडा, तंत्रज्ञान, व्यवसाय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील बातम्या आम्ही कव्हर करतो.
NewsExpress18 — समस्या जिथे, गरुडझेप तिथे! तुमचा विश्वासू डिजिटल न्यूज साथीदार.

संपादक – श्रीनिवास माने
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021
New Comments
  • Michael Eubanks on One swallow does not make the spring
  • Ernest Baker on Persuasion is often more effectual than force
  • Carolyn Donnelly on Spieth in danger of missing cut
  • Carolyn Donnelly on Hibs and Ross County fans on final
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.