Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 पुणे येथून अपहरण झालेल्या १७ वर्षीय मुलीची राहुरी पोलिसांकडून सुटका; आरोपी गजाआड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 Fordham University मधून यावलच्या मनीष परदेशीची विशेष प्रावीण्यासह मास्टर पदवी; न्यूयॉर्कमध्ये सायबर सेक्युरिटी कंपनीत निवड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांची बदली; नेकनूरची जनता झाली भावुक!

June 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
Home»पिंपरी चिंचवड»आरपीआय शहराध्यक्षपदी विलास कांबळे आणि सरचिटणीस पदावर दयानंद वाघमारे यांची निवड जाहीर..
पिंपरी चिंचवड

आरपीआय शहराध्यक्षपदी विलास कांबळे आणि सरचिटणीस पदावर दयानंद वाघमारे यांची निवड जाहीर..

newsexpress18pune@gmail.comBy newsexpress18pune@gmail.comMarch 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक असणारा मोठा वर्ग पिंपरी चिंचवड शहरात वर्षानुवर्ष कार्यरत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिव, फुले, शाहू यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम पिंपरी चिंचवड शहरात करीत आहोत, हेच काम आणखी जोमाने करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची पिंपरी चिंचवड शहर नवीन कार्यकारणी जाहीर करत असल्याची माहिती आरपीआय प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत यांनी बुधवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष पदावर विलास कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सरचिटणीस दयानंद वाघमारे, कार्याध्यक्ष बाळासाहेब रोकडे आणि लिंबराज कांबळे, वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप नाना साळवे यांच्यासह इतर पदांवर देखील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे अशी माहिती आरपीआय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष के. एम. बुक्तर यांनी यावेळी दिली.
या पत्रकार परिषदेस सरचिटणीस, अ.आ.म.प. खाजाभाई शेख, पश्चिम महाराष्ट्र सचिव रमेश चिमूरकर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश कानडी, जेष्ठ आरपीआय नेत्या लताताई ओव्हाळ, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, महिला शहराध्यक्ष कमलताई कांबळे आदींसह नवनियुक्त कार्यकारणी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
गेल्या ३० ते ४० वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शहरात रुजवणारे व चळवळीमध्ये काम केलेले जेष्ठ वरिष्ठ पॅंथर कार्यकर्ते आणि नव्याने चळवळीत सहभाग घेणारे युवा पॅंथर यांना एकत्र करून नवीन कार्यकारणी निवडण्यात आली आहे अशी माहिती आरपीआय पश्चिम महाराष्ट्र सचिव रमेश चिमूरकर यांनी यावेळी दिली.
शहरातील सामान्य, गोरगरीब, दुर्लक्षित, वंचित, झोपडीधारकांना न्याय देण्यासाठी नवीन कार्यकारणी सक्षमपणे काम करेल. वेळप्रसंगी धार्मिक व राजकीय प्रश्नांवर देखील रस्त्यावर उतरून आरपीआय आंदोलन करेल, सर्व वरिष्ठ पदाधिकारी नव्या कार्यकारणीला मार्गदर्शन करेल असे आरपीआयच्या वरिष्ठ नेत्या माजी नगरसेविका लताताई ओव्हाळ यांनी सांगितले.
आरपीआय पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी नव्याने नियुक्त झालेले विलास कांबळे यांनी उपाध्यक्ष बाळासाहेब जोगदंड, रमेश गजरमल, विशाल कदम, रघु गव्हाळे, प्रकाश बुक्तर, अशोक कांबळे, सुरेश आठवले, नंदू मस्के; पक्षप्रवक्ता भारत बनसोडे, संपर्क प्रमुख विकास कडलक, प्रसिद्धी प्रमुख अभिजीत चव्हाण, सदस्य सुंदर कांबळे, संघटक पांडुरंग कांबळे, दुर्गाप्पा देवकर, सह संघटक सुभाष मस्के, शरणू नाटेकर, सहसचिव तुकाराम गायकवाड, सचिव बालाजी जाधव, सल्लागार गोरख गायकवाड, विठ्ठल माने यांची निवड करण्यात आली असल्याचे जाहीर

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदापोडी ते मार्केट यार्ड पीएमपीएमएल बससेवेचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन*
Next Article पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना MAT कोर्टाचा दणका
newsexpress18pune@gmail.com
  • Website

Related Posts

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 Fordham University मधून यावलच्या मनीष परदेशीची विशेष प्रावीण्यासह मास्टर पदवी; न्यूयॉर्कमध्ये सायबर सेक्युरिटी कंपनीत निवड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांची बदली; नेकनूरची जनता झाली भावुक!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 जातीची भिंत ओलांडणाऱ्या जोडप्यांना सरकारचा मोठा दिलासा; आंतरजातीय विवाहासाठी मिळणार ३ लाखांचे अनुदान!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ## 🛑 सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पदी शैला कोरडे रुजू!

May 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

January 13, 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 पुणे येथून अपहरण झालेल्या १७ वर्षीय मुलीची राहुरी पोलिसांकडून सुटका; आरोपी गजाआड!

By newsexpress18pune@gmail.comJune 1, 20260

**’ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत राहुरी पोलिसांनी आतापर्यंत ११० मुलींचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले** **राहुरी /…

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 Fordham University मधून यावलच्या मनीष परदेशीची विशेष प्रावीण्यासह मास्टर पदवी; न्यूयॉर्कमध्ये सायबर सेक्युरिटी कंपनीत निवड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांची बदली; नेकनूरची जनता झाली भावुक!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 जातीची भिंत ओलांडणाऱ्या जोडप्यांना सरकारचा मोठा दिलासा; आंतरजातीय विवाहासाठी मिळणार ३ लाखांचे अनुदान!

June 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

NewsExpress18 हे वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देणारे आधुनिक डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय घडामोडींचे अपडेट्स 24x7 तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
निष्पक्ष, तपासलेली आणि सत्याधारित पत्रकारिता ही आमची कायमची ओळख आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या बातम्यांवर आमचा विशेष फोकस असतो.
वाचकांना माहितीदार बनवणे आणि समाजाला सकारात्मक दिशेने जागरूक करणे हे आमचे ध्येय आहे.
राजकारण, समाज, क्रीडा, तंत्रज्ञान, व्यवसाय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील बातम्या आम्ही कव्हर करतो.
NewsExpress18 — समस्या जिथे, गरुडझेप तिथे! तुमचा विश्वासू डिजिटल न्यूज साथीदार.

संपादक – श्रीनिवास माने
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021
New Comments
  • Michael Eubanks on One swallow does not make the spring
  • Ernest Baker on Persuasion is often more effectual than force
  • Carolyn Donnelly on Spieth in danger of missing cut
  • Carolyn Donnelly on Hibs and Ross County fans on final
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.