Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 पुणे येथून अपहरण झालेल्या १७ वर्षीय मुलीची राहुरी पोलिसांकडून सुटका; आरोपी गजाआड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 Fordham University मधून यावलच्या मनीष परदेशीची विशेष प्रावीण्यासह मास्टर पदवी; न्यूयॉर्कमध्ये सायबर सेक्युरिटी कंपनीत निवड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांची बदली; नेकनूरची जनता झाली भावुक!

June 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
Home»महाराष्ट्र»बाबासाहेबांसाठी सरकारी नोकरी पणाला, मंत्री गिरीश महाजनांना आव्हान देणाऱ्या माधवी जाधव कोण?…
महाराष्ट्र

बाबासाहेबांसाठी सरकारी नोकरी पणाला, मंत्री गिरीश महाजनांना आव्हान देणाऱ्या माधवी जाधव कोण?…

newsexpress18pune@gmail.comBy newsexpress18pune@gmail.comJanuary 27, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नाशिक :- देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. अशातच नाशिकमध्ये मात्र खळबळजनक प्रकार घडल्याचे समोर आले. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केले.

पंरतु, आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्यावरून वन विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने थेट जाब विचारला. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपही झाले. विरोधकांनी या घटनेनंतर भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली. बाबासाहेब आंबेडकरांसाठी प्रसंगी नोकरी पणाला लावणाऱ्या, बाबासाहेबांचे नाव पुसू देणार नाही, असे ठणकावून सांगणाऱ्या माधवी जाधव कोण आहेत?

गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांचा जो अपमान केला आहे, तो भरून निघण्यासारखा नाही.

कुंभमेळ्यात नदीत आंघोळ केली, तरी त्यांचे पाप धुतले जाणार नाही. संविधानाच्या मार्गानेच त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होईल, तेव्हाच ते पाप धुतले जाईल. गिरीश महाजनांवर अॅट्रॉसिटी दाखल करावी. अन्यथा याच ठिकाणी मी उपोषण सुरू करणार आहे, असा थेट इशारा माधवी जाधव यांनी दिला आहे.

माधवी जाधव यांचा आक्रमक पवित्रा अन् कार्यक्रमस्थळी मोठा तणावपालकमंत्र्यांचे भाषण ऐकत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात नसल्याचे पाहून जाधव संतापल्या. भाषण सुरू असताना माधवी जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या प्रकारामुळे काही काळ कार्यक्रमस्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता. माधवी जाधव यांनी थेट व्यासपीठाच्या दिशेने धाव घेत पालकमंत्र्यांना टोकले. पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले असता, त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. मला कामावरून काढून टाकले तरी चालेल किंवा सस्पेंड केले तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. पालकमंत्र्यांनी ही चूक मान्य केलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी माधवी जाधव यांनी केली.

बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही…

पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली, त्या व्यक्तीचे नाव वगळणे ही फार मोठी चूक आहे. मला सस्पेंड केले तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचे काम दिले तरी मी करेन. पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही. त्यांनी आपली चूक स्वीकारावी. बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल, याची मी वाट पाहत होते. पण बाबासाहेबांचे नाव भाषणात आले नाही. लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नाव वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्यांचे नाव भाषणात का नाही? अशी विचारणा माधवी जाधव यांनी केली. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

थेट मंत्री गिरीश महाजनांना आव्हान देणाऱ्या माधवी जाधव कोण?

मिळालेल्या माहितीनुसार, माधवी जाधव या शासकीय नोकरी करत आहेत. त्या वन विभागात वनरक्षक या पदावर आहेत. माधवी जाधव यांच्यासोबत दर्शना सौपुरे यादेखील होत्या. त्यांनी बाबासाहेबांच्या नावाने घोषणा दिल्या आहेत. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव अनावधानाने राहिले असेल. माझा तसा काही हेतू नव्हता. माझ्या मागील भाषण बघा कधीही असे झालेले नाही. यावेळी अनावधानाने झाले असेल. याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो, असे स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड शहरात अवैध पार्किंग बिनदास, पोलिसांनाचा कानाडोळा…
Next Article पिंपरी चिंचवड शहरामध्ये माळुंगे शिंदे वासुली, खालुंब्रे येथे अवैधरित्या गॅस भरणा केंद्राचा सुळसुळाट…….
newsexpress18pune@gmail.com
  • Website

Related Posts

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 Fordham University मधून यावलच्या मनीष परदेशीची विशेष प्रावीण्यासह मास्टर पदवी; न्यूयॉर्कमध्ये सायबर सेक्युरिटी कंपनीत निवड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांची बदली; नेकनूरची जनता झाली भावुक!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 जातीची भिंत ओलांडणाऱ्या जोडप्यांना सरकारचा मोठा दिलासा; आंतरजातीय विवाहासाठी मिळणार ३ लाखांचे अनुदान!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ## 🛑 सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पदी शैला कोरडे रुजू!

May 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

January 13, 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 पुणे येथून अपहरण झालेल्या १७ वर्षीय मुलीची राहुरी पोलिसांकडून सुटका; आरोपी गजाआड!

By newsexpress18pune@gmail.comJune 1, 20260

**’ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत राहुरी पोलिसांनी आतापर्यंत ११० मुलींचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले** **राहुरी /…

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 Fordham University मधून यावलच्या मनीष परदेशीची विशेष प्रावीण्यासह मास्टर पदवी; न्यूयॉर्कमध्ये सायबर सेक्युरिटी कंपनीत निवड!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांची बदली; नेकनूरची जनता झाली भावुक!

June 1, 2026

NEWS EXPRESS 18 | न्यूज एक्सप्रेस १८ विशेष बातमी पत्र **वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत!** ### 🎯 जातीची भिंत ओलांडणाऱ्या जोडप्यांना सरकारचा मोठा दिलासा; आंतरजातीय विवाहासाठी मिळणार ३ लाखांचे अनुदान!

June 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

NewsExpress18 हे वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देणारे आधुनिक डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय घडामोडींचे अपडेट्स 24x7 तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
निष्पक्ष, तपासलेली आणि सत्याधारित पत्रकारिता ही आमची कायमची ओळख आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या बातम्यांवर आमचा विशेष फोकस असतो.
वाचकांना माहितीदार बनवणे आणि समाजाला सकारात्मक दिशेने जागरूक करणे हे आमचे ध्येय आहे.
राजकारण, समाज, क्रीडा, तंत्रज्ञान, व्यवसाय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील बातम्या आम्ही कव्हर करतो.
NewsExpress18 — समस्या जिथे, गरुडझेप तिथे! तुमचा विश्वासू डिजिटल न्यूज साथीदार.

संपादक – श्रीनिवास माने
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

January 13, 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

January 13, 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

January 13, 2021
New Comments
  • Michael Eubanks on One swallow does not make the spring
  • Ernest Baker on Persuasion is often more effectual than force
  • Carolyn Donnelly on Spieth in danger of missing cut
  • Carolyn Donnelly on Hibs and Ross County fans on final
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • उद्योग – व्यापार
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.